बी एड अभ्यासक्रमाच्या (शिक्षक व्हायचेय?) सीईटी परीक्षेकरिता तिसऱ्यांदा  मुदतवाढ

44

शिक्षक व्हायचेय? मग करा सीईटीसाठी अर्ज !महाराष्ट्र राज्य सामाईकप्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेण्यात येणाऱ्या बीए,बीएस्सी, बीएडअभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेकरिता तिसऱ्यांदा  मुदतवाढ देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यास ३०  मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता इच्छुक उमेदवारांनाअभ्यासक्रमासाठी या १५ एप्रिलपर्यंतअर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळालीआहे.वेबसाइट
उमेदवार अधिकृत cetcell.mahacet.org वर अर्ज करू शकतात. उमेदवार व पालकांकडून बीए, बीएस्सी, बीएड अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार लक्षात घेऊन बीए, बीएस्सी, बीएड (४ वर्षे एकात्मिक, सीईटी २०२४ साठी अर्ज नोंदणीसमुदतवाढ देण्यात आली आहे, असेसीईटी सेलने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलेआहे.