सेंट अँन्स पब्लिक स्कुल मूल सीबीएसईचा दहावीचा निकाल 100 टक्के; ९ टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

67

मूल – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) फेब्रुवारी-मार्च, २०२४मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे. शाळांमधून 20विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २०  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत… गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण ततेत 100टक्के इतकी वाढ झाली आहे.

ईशान संतोष राचर्लावार

यांस इय्यता १० वी च्या CBSE परीक्षेत ९६.०४ % टक्के गुण प्राप्त झाले,त्याला मिळालेल्या अतुलनीय यशाबद्दल आणि मुल तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल ईशानचे फार – फार अभिनंदन ! आणी पुढील वाटचालीस खुप – खुप शुभेच्छा !

अखेर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची (CBSE Board 10th Result) प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल सोमवारी 13 मे रोजी जाहीर केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) म्हणजेच सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) दहावीचा निकाल (10th Result 2024) जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाने सोमवारी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी सीबीएसई (CBSE) बोर्डाचा इयत्ता 10वीचा निकाल  cbse.gov.in किंवा cbseresults.nic या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

CBSE बोर्डात दहावीला 21 लाख विद्यार्थी

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल 2024 च्या निकालाची टक्केवारी 93.6% आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण परीक्षार्थींची संख्या 22,38,827 आहे. यापैकी 20,95,467 उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी, सुमारे 21 लाख विद्यार्थी CBSE बोर्ड परीक्षा 2024 ला बसले होते. ऑनलाइन मार्कशीट्स तात्पुरत्या असतील. विद्यार्थ्यांना मूळ मार्कशीट आणि प्रमाणपत्रे नंतर शाळा प्रशासनाकडून मिळेल.