युवकाची राहत्या घरात गळफास घेउुन आत्महत्या

70

युवकाची राहत्या घरात गळफास घेउुन आत्महत्या
मूल:- जुन्या वस्तीतील रामलीला भवन च्या मागे येथील रहीवासी 27 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना 14 MAY 2024 रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली. 
जुनी वस्ती येथील रहीवासी अंकीत खोब्रागडे अंदाजे वय 27 वर्ष हे त्यांच्या घरात 14 मे 2024 ला घरी एकटेच असतांना त्यांनी राहत्या घरात गळफास घेउून आत्महत्या केली. काही वेळाने परिसरातील नागरिकांना या प्रकाराची माहीती मिळताच त्यांनी पोलीसांना माहीती दिली.युवक हा व्यवसायाने शेवचिवळयाचा व्यवसाय करीत होता त्यांचे मागे पत्नी,भाउु व आई, खोब्रागडे असा मोठा परीवार आहे.