जी.प. शिक्षक चिकाटे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
मुल – मुल तालुक्यातील पांच्यायात समिती अंतर्गत भादुर्णी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे विषय शिक्षक पदावर कार्यात असलेले राजू चीकाटे यांचे दिनांक १८ जून २०२४ रोज मंगळवारला हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ५३ वर्षाचे होते. राजूभाऊ चिकाटे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचे मागे पत्नी (जी.प. शिक्षिका) व दोन मुली आई वडिलांसह बराच मोठा परिवार आहे.
उद्या दिनांक १९ जून २०२४ रोज बुधवारला सकाळी ठीक १०-०० वाजता मूल येथील उमा नदी घाटावर अंत्यसंस्कार होणार आहे. मृतात्म्यास समस्थ जी.प.शिक्षक वृंदातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
Post Views: 126