निधन वार्ता @सेवानिवृत्त आरएफओ पुंडलीक घोसेकर

45

मूल शहरातील जुनी वस्ती येथील श्री पुंडलीक घोसेकर
निधन वार्ता
मूल :— RFO सेवानिृत्त
श्री पुंडलिक लटारुजी घोसेकर
वय – ८२ वर्ष (जन्म दी. १ मे
१९४३)
रा. मूल जि. चंद्रपूर
मृत्यु दी. २३ जुलै २०२४
परिवार दोन मूल दोन मुली
मृत्यु कारण- अल्पशहा आजाराने मरण पावले

श्री पुंडलीक घोसेकर वय 82 यांचे अल्प आजाराने बुधवारला 23 जूर्ले 2024 निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मूले,सूना नातवंडे असा आप्त परिवार आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.