सेवानिवृत्त प्रित्यर्थ सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.विनय कांबळे यांचा सपत्नीक सत्कार

40

पंचायत समिती सावली व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सभागृहात सेवानिवृत्त पित्यर्थ सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.विनय कांबळे यांचा सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.कापगते होते.प्रमुख अतिथी सप्रअ सौ.रश्मी पुरी,कप्रअ कीरण बोकडे,विस्तार अधिकारी संजिव देवतळे,पविअ सौ.सुवर्णा नखाते,डॉ.बंडुआकनुरवार
,सत्कारमुतिॅ डॉ.विनय कांबळे,सौ.लक्ष्मी कांबळे होत्या.सर्वप्रथम प्रमुुख अतिथीच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन डॉ.विनय कांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रम संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक, सहा.संवर्ग विकास अधिकारी जगन्नाथ तेलकापल्लीवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येऊन त्यांचा शुभेच्छा संदेश,मनोगत वाचुन दाखविण्यात आले. यावेेळी सत्कारमुतिॅ डाॅ कांबळे,अतिथी संजिव देवतळे,कीरण बोकडे, डॉ.कापगते,सौ.सुवर्णानखाते,डॉ.बंडुआकनुरवार,डॉ.वासनिक,परीचर संघटनेचे तालुकाध्यक्ष कमलाकर केेमेेकार,सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.बंडू आकनुरवार आभार सौ.सुवर्ण नखाते यांनी केले.कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागातील व पंंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शब्दांकन- डॉ.बंडू आकनुरवार