जि.प.उच्च प्राथमिक शाळा मारोडा येथील जेष्ठ शिक्षक अशोक पाऊलकर यांना निरोप
मुल: दि. ३१ जुलै २०२४ रोजी वयाची ५८ वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून जी.प. शिक्षक अशोक अशोक पाऊलकर हे सेवानिवृत्त झाले.व पाऊलकर यांची सेवा ३१ वर्ष झालीत. त्यांना अनेक संस्थांकडून राष्ट्रीय राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा नाशिक २०१० ला सन्मानचिन्ह, महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी अवार्ड २०११, श्रमशक्ती एकता सामाजिक संस्थां इचलकरंजी कडुन समाजरत्न पुरस्कार त्यानिमित्ताने जि.प. चंद्रपूर कडून कन्नमवार सभागृहांत सामान्य प्रशासन विभागातर्फे अशोक पाऊलकर यांना निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन आले होते.
करण्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष दुबे, प्रमुख पाहुणे शर्मा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आभार अजय टेप्पलवार यांनी मानले.