मूल शहरातील काही अंतरावर असलेल्या नवीन रेल्वे स्टेशनच्या परीसरात वाघ भिरत असतांना व्हॉटसअॅप ग्रॅप वर आल्यामूळे बघितल्यानंतर खरोखरच हा परीसर जंगलव्याप्त असल्यामूळे वाघचा होय आणि रेल्वेचा परीसर होय असं दिसून येत आहे. पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. मुल येथील रेल्वे स्टेशन व ग्राउंड परिसरात दिनांक 4 व 5 तारीखला 4वाजता पट्टेवार वाघाचे दर्शन झाले आहे तरी सर्वांनी सावधानी बाळगावी.
श्रावण मासाच्या पहिल्या दिवसीच पट्टेदार वाघ असल्याचे स्पष्ट झाले. हा वाघ आढळल्यामुळे त्याच्या संवर्धनावर वन विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.वाघासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आणि खाद्य उपलब्ध असल्यामुळे तो या भागात आला असावा असा अंदाज वर्तविली जात आहेत. पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे त्याच्या संवर्धनाची जबाबदारी वन विभागावर आली आहे. त्या दृष्टीने वन विभागातर्फे उपाययोजानांच्या हालचाली सुरू करण्यात यावे असे नागरीकांनी सुचविलेले आहे.
हो यार मनीषभाऊ,आज संद्याकाळी 6:45 वाजता आम्ही ग्राऊंडवर फिरत होतो, डोंगरीकडील बाजूला असता वाघाने खूप जोरांनी डरकाळी दिली, आम्ही सर्वजण त्या साईडचे इकडे निघून आलोत, असे श्रीकृष्ण ग्रृपवर आलेला दिसून येत आहेत्र.