नांदगाव येथील सामाजिक,युवा पगडपल्लीवार यांनी आपल्या वाढदिवसानिर्मीत्य दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम रावबत असतात.
यावर्षी सुद्धा आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या नांदगाव गावातील जिल्हा परिषदच्या शाळेतील विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटपाचा त्यांनी मानस ठेवला होता आणि तो त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने शाळेतिल विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ता सपनिल भाऊ पगडपेल्लीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पेपर पॅड व स्केचपेन व पेन वाटप वाटप करुण पूर्ण केला.
यावेळी उपस्तिथी म्हनुन लाभलेले मित्रमंडळी निखिल पगडपेल्लीवार, सुशांत वाकडे, कार्तिक मोहुर्ले, विशाल ढोले, अविनाश पगडपेल्लीवार, रक्षित गोवर्धने, आशिष लिंगलवार, अमित गोरडवार,यश बांबोडे , सौरव पगडपेल्लीवार , आशिष भंडारी , आशिष , शिंदे , अमित वडगुरे , मंगेश मोहुर्ले , सर्व मित्रमंडळी नांदगाव तसेच गावकरी मंडळी नांदगाव उपस्थित होते.