मूल@ संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये 168 प्रकरणे मंजूर

38

संजय गांधी निराधार/श्रावणबाळ/वृध्दापकाळ योजना सभा दिनांक 23/08/2024 आज दिनांक 23/08/2024 रोजी सकाळी 1.00 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या मासिक सभेचे सौ. वंदना अगरकाटे रा गडीसूर्ला यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मूल येथे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेमध्ये खालील प्रमाणे समितीचे अध्यक्ष/सदस्य यांनी उपस्थिती राहून खालील विवरणात दर्शविलेले प्रकरणे मंजूर/ नामंजूर करण्यात आले.

या वेळी तहसीलदार मृदुला मोरे, गट विकास अधिकारी , संजय गांधी योजना नायब तहसीलदार ओंकर ठाकरे , समितीचे सदस्य, नगरपरीषद कर्मचारी सदस्य,संजय गांधी निराधार योजनेमधील कर्मचारी आदी उपस्थित होते.
सभेमध्ये एकूण 181अर्जाची छाननी करण्यात आली168 प्रकरण निकाली काढण्यात आले असून नामंजूर प्रकणाची संख्या एकूण 13 आहे.

प्रकरणाबाबत गोषवारा खालील प्रमाणे आहे.

1 संजय गांधी निराधार योजना 61 पात्र प्रकरण
2 इंदिरा गांधी विधवा योजना 17 पात्र प्रकरण
3 इंदिरा गांधी अपंग योजना 0
4 श्रावण बाळ योजना 87 पात्र प्रकरण 12 नामंजूर प्रकरण एकूण 99

5 वृध्दापकाळ योजना 3पात्र प्रकरण नामंजूर प्रकरण 1 एकूण प्रकरण 4

एकूण प्रकरणे 168 पात्र प्रकरण नामंजूर 13 एकूण प्रकरण 181

एकूण 181 प्रकरणापैकी 168 प्रकरण निकाली काढण्यात आले असून नामंजूर प्रकणाची संख्या एकूण 13 आहे. वरील प्रमाणे प्रकरण मंजूर/ नामंजूर करून सभा समाप्त करण्यात आली.