मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात दुपारपासूनच विजांचा
कडकडाट सुरू झाला होता. यामध्ये भेजगाव येथे आज दिनांक 29/08/2024 रोजी सुमारास वीज पडून एका महिला जागीच मृत्यू झाला.
लताबाई बंडू चटारे वय 62 दुपारी 2 वाजताची घटन एकटीच शेत मध्ये गेली असून शेत मध्ये काम करत असताना विजांचा गडगळात झाडाचा साहरा घेण्यासाठी गेली असता तिथेच आज विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली रा भेजगाव ता मूल जिल्हा चंद्रपूर असे वीज पडून मृत झालेल्या लताबाई बंडू चटारे नाव आहे.
शेतात काम करत असताना वीज पडून मृत्यू झाला.
दरम्यान, झालेल्या दुर्घटने बाबत भेजगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे.