आज दिनांक 3/9/2024 ला मौजा मरेगाव नाल्याजवळ वासुदेव झिंगरू पेंदाम वय अंदाजे 60 वर्षे शेतात गुरे नेले असता अंदाजे 2.10 च्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात मरण पावले.प्रेत PM साठी नेण्यात येत आहे
मरेगाव येथील घटना, भीतीचे वातावरण
मूल तालुक्यातील मरेगाव येथे जंगल शिवारात वाघाने गुराख्यावर हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवार (दि.03) सकाळी 2 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर जंगलशेजारील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दिनांक 3/9/2024 ला मौजा मरेगाव नाल्याजवळ वासुदेव झिंगरू पेंदाम वय अंदाजे 60 वर्षे शेतात गुरे नेले असता अंदाजे 2.10 च्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात मरण पावले.प्रेत PM साठी नेण्यात येत आहे (वय 60 रा. मरेगाव ता. मूल जि. चंद्रपूर) असे मृत गुराख्याचे नाव आहे.
मरेगाव हे गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील सीमेवर आहे. आज सकाळच्या सुमारास मरेगाव येथील गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. यावेळी दडी मारुन बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वासुदेव झिंगरू पेंदाम याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मूल पोलिस स्टेशन व मूल वन विभागाला देण्यात आली. पुढील कारवाई मूल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करित आहेत.