मूल शहरातील मंडळांचा प्रबोधनपर देखाव्यांवर भर; मोबाईल अतिवापराचे दुष्यपरीणााम,अतिवृष्टी,पर्यावरण ज्वलंत विषयांवर जनजागृती

12

मूल शहरातील 27 मंडळांचा प्रबोधनपर देखाव्यांवर भर; मोबाईल अतिवापराचे दुष्यपरीणााम,अतिवृष्टी,पर्यावरण संवर्धान ही काळाजी गरज,झाडे लावा,झाडे जगावा,स्वच्छ भारत,सुंदर भारत,पर्यावरण वाचवा —भविष्य घडवा,झाडे लावाल तर जीवनात सुख सुमध्दी,असेल,निसर्ग नका हरवू पर्यावरण चे जतन करू,झाडे लावा,झाडे जगवा,बेटी बचायो,बेटी पढाओ,अतिवृष्टी,घाम गाळतो रात्रंदिनी,पिकवितो माणिक मोती,मेहनत करी अहोरात्र,कष्टकरी जगाचा पोंशींदा माझा शेतकरी,,आत्यचार ज्वलंत विषयांवर जनजागृतीमूल शहरात यंदा 27 सार्वजनिक गणेश मंडळांनी धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, समाजप्रबोधनपर देखावे साकारले आहेत. यात मोबाईल अतिवापराचे दुष्यपरीणााम,अतिवृष्टी,पर्यावरण संवर्धान ही काळाजी गरज,झाडे लावा,झाडे जगावा,स्वच्छ भारत,सुंदर भारत,पर्यावरण वाचवा —भविष्य घडवा,झाडे लावाल तर जीवनात सुख सुमध्दी,असेल,निसर्ग नका हरवू पर्यावरण चे जतन करू,झाडे लावा,झाडे जगवा,बेटी बचायो,बेटी पढाओ,अतिवृष्टी,घाम गाळतो रात्रंदिनी,पिकवितो माणिक मोती,मेहनत करी अहोरात्र,कष्टकरी जगाचा पोंशींदा माझा शेतकरी,रस्ते अपघात, स्त्री भ्रूणहत्या, हिट ॲण्ड रन आदी ज्वलंत विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मूल 104 वर्ष झालेले असून आई जेवण करीत आहे आणि मुलगा मोबाईलवर चॉंटीग करीत आहे असे देखावा दाखविण्यात आलेले आहे पुढील दोन दिवस विक्रमी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून गर्दीला नियंत्रित करण्यासाठी चोख व्यवस्थेचे नियोजन आहे.

मंडळाकडून नारीशक्ती, निर्मल भारत अभियान, मनुष्याच्या कर्मावर आधारित देखावे साकारले आहेत. मंडळाला 104 वर्षांची परंपरा असून, मंडळाकडून नेहमी जनजागृतीपर देखावे सादर केले जात असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. मंडळाची कार्यकारिणी अशी : मंडळाचे अध्यक्ष देखाव्याची संकल्पना आदी.

समाज परिवर्तनाच्या दिशेने….
शहरातील गणेश मंडळांचे समाज परिवर्तनाच्या दिशेने पाऊल पडत असल्याचे यंदाच्या गणेश आरात व देखाव्यातून दिसून येत आहे. पौराणिक, ऐतिहासिक, तीर्थस्थानांबरोबरच मित्रमंडळाने साकारलेला गणेश मंडळाने वाढते मोबाईल अतिवापराचे दुष्यपरीणााम,अतिवृष्टी,पर्यावरण संवर्धान ही काळाजी गरज,झाडे लावा,झाडे जगावा,स्वच्छ भारत,सुंदर भारत,पर्यावरण वाचवा —भविष्य घडवा,झाडे लावाल तर जीवनात सुख सुमध्दी,असेल,निसर्ग नका हरवू पर्यावरण चे जतन करू,झाडे लावा,झाडे जगवा,बेटी बचायो,बेटी पढाओ,अतिवृष्टी,घाम गाळतो रात्रंदिनी,पिकवितो माणिक मोती,मेहनत करी अहोरात्र,कष्टकरी जगाचा पोंशींदा माझा शेतकरी,

,आत्यचार ज्वलंत विषयांवर जनजागृती आणि त्यामुळे त्या कुटुंबाला उद्भवणाऱ्या समस्या यासारख्या गंभीर विषयावर आरास साकारली आहे. त्यामुळे गणेशोत्सवातून जनजागृतीपर संदेश पोहोचविण्यात मंडळांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.