15 रहिवासी प्रमाणपत्र @तहसिलदार रहिवाशी दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
आपल्याला तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील दाखले घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला यांचा आवश्यक आहे.
तहसिलदार रहिवाशी दाखला म्हणजे आपण कोणत्या राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्यातील आपल्या गावचा रहिवाशी आहे हे प्रमाणपत्र.
तहसिलदार यांचा दाखला आपल्याला शिक्षण, नोकरी, व्यवसाय नोंदणी, शेतकरी यांना याची गरज लागते. आपल्याला शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे.
कागदपत्रे :-
अर्ज स्वघोषणापत्र, टिसी, आधार कार्ड,शिधापत्रीकाख् घरभाडे पावती,गाव नमूना
8,नगरपरीशद 47 नमूना
रहिवासी दाखला
१ ) रहिवाशी स्वंयघोषणापत्र येथे क्लिक करा 👈
२ ) शाळा सोडल्याचा दाखला येथे क्लिक करा 👈
किंवा बोनाफाईड दाखला
३) १९९४-९५ पूर्वीचा घरचा उतारा किवा ७/१२
४) चालू सालचा घरचा उतारा किंवा सातबारा
५ ) रेशन कार्ड (झेरॉक्स)
अर्ज कोठे करावा ?
वरील कागदपत्रे घेऊन आपण आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे सेतू किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन तहसीलदार साहेब यांचा रहिवाशी दाखला प्राप्त करावा.