नवभारत विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्याल मुल याचे सुयश

92

नवभारत विद्यालय मुल येथील विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

दिनांक 24 सप्टेंबर 2024 ला शालेय शिक्षण कला व क्रीडा विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरावरील कुस्ती स्पर्धेत नवभारत विद्यालय मुल येथील मोहीत चौखुडे, आर्यन लोनबले, दिया सातपैसे, सलोनी भंडारे, क्षीतीजा कांबळे हे खेळाडू विजयी झाले. त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली. शौर्य सुत्रपवार, वंशीका चिताडे कुस्ती मध्ये द्वितीय स्थानावर विभाग स्तरावर निवड झाली आहे. सर्व विजयी खेळाडूचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोकराव झाडे सर, मार्गदर्शक शिक्षक गुरूदास चौधरी तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.💐💐