महावितरण उपविभाग मुल येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिंन साजरा

25

उपविभाग मुल येथे दि. 27 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिंन साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे लहान मुलांची माहितीचा अधिकार यावर निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली असून त्यावर पारितोषिक देण्यात आले. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. कार्यकारी अभियंता श्री. दारव्हेकर साहेब, तसेच पर्यवेक्षक म्हणून माजी प्राचार्य श्री. जिरकुंटवार सर, मा. उपकार्यकारी अभियंता श्री. चौरसिया साहेब , सहा. अभियंता उजवणे सर, सहा अभियंता पिंपलशेंडे मैडम, आणि कनिष्ठ अभियंता सायनकर मैडम यांच्या
उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे संचालन श्रीमती बोडे, निमस्तर लिपिक (मांस) यांनी केले .