पोलिस भरतीमध्ये यशस्वी होण्याकरिता महिलांसाठी 4 किलो व पुरुषांसाठी 7.26 किलोचा गोळा

37

दिनांक. 04/10/2024 रोज शुक्रवारला सकाळी 11:00 वाजता ग्राम पंचायत, बेंबाळ येथे बेंबाळ गावचे सरपंच तथा ग्राम पंचायत, बेंबाळ कमिटीच्या माध्यमातून पोलिस भरतीची तयारी करणारे बेंबाळ गावतील तथा बेंबाळ परिसरातील महीला स्पर्धक व पुरुष स्पर्धक पोलिस भरतीमध्ये यशस्वी होण्याकरिता महिलांसाठी 4 किलो व पुरुषांसाठी 7.26 किलोचा गोळा देण्यात आला. त्यानिमित्त उपस्थित ग्राम पंचायत, बेंबाळ कमिटीचे सर्व पदाधिकारी.
तसेच मान. सरपंच साहेब यांनी सर्व स्पर्धकांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आपल्या गावाची व परिवाराची मान गर्वाने ताठ उभी राहील अशी अपेक्षा व्यक्त केले.