मूलच्या खेळाडूंची उत्तम कामगिरी@जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये

31

जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये मूलच्या खेळाडूंची उत्तम कामगिरी

नागपूर विभागस्तरिय वृश् स्पर्धेकरिता निवड
मूल : जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय वूशू स्पर्धेमध्ये १७ वर्ष आतील वयोगटात नवभारत कन्या विद्यालय मूलची विद्यार्थीनी प्रीती भंडारे आणि माउंट कॉन्वेंट एंड ज्यू. कॉलेज ऑफ सायंस, मूल चे विद्यार्थी नैतिक धोबे, कृष्णा शेंडे आणि जावेद शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावत ८ और ९ ऑक्टोंबरला भंडारा येथे होणारी नागपुर विभागस्तरिय वुशू स्पर्धेमध्ये आपल्या वय आणि वजनगटात आपली जागा सुनिश्चित केली आहे. यात तेचंद्रपुर जिल्हयाचा नेतृत्व करतील. सर्व खेळाडू हे वूशू प्रशिक्षक निलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनात कराटे अँड फिटनेस क्लब मूल मध्ये वुशू चे प्रशिक्षण घेतात. खेळाडूंच्या विजयावर नवभारत कन्या विद्यालय, मूल तथा माउंट कॉन्वेंट एंडज्यू. कॉलेज ऑफ सायंस, मूल चे मुख्याध्यापकतथामुख्याध्यापिका, शिक्षावृंद आणिचेकराटे अँड फ़िटनेस क्लब मूल संचालक – प्रशिक्षक इम्रान खान यांनी आनंद व्यक्त केला आहे