चकदुगाळा भीषण अपघात; एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

103

मूल तालुक्यात एक भीषण अपघात झाला.   या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मूल तालुक्तील चकदुगाळा मार्गावर मंगळवारी (दि.08) दुपारीस 4 वाजतासुमारास घडली.कैकाडी दामाजी माहूरकर यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे चकदुगाडा व दुगमाल दरम्यान अज्ञान पीक गाडीने जोरदार धडक दिली व त्यांचा जागीच मृत्यू झाला