मूल मध्ये निराधार योजनेची एकूण 99 प्रकरणे मंजूर

31

मूल तालुक्यात संजय गांधी योजनेतून 29, तर श्रावणबाळ योजनेतून 66 प्रकरणे,इंदिरा गांधी विधवा योजना पात्र प्रकरण 04 अशी 99 प्रकरणे मंजूर केली.मूल तालुका संजय गांधी योजना समितीची सभा नुकतीच तहसीलदार कार्यालय येथे संजय गांधी निराधार/श्रावणबाळ/वृध्दापकाळ योजना सभा दिनांक 11.10.2024 आज दिनांक  सकाळी 1.00 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या मासिक सभेचे श्रीमती वंदना अगरकाटे रा गडीसूर्ला यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय,मूल येथे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर सभेमध्ये खालील प्रमाणे समितीचे अध्यक्ष/ सदस्य यांनी उपस्थित राहून खालील विवरणात दर्शविण्यात प्रकरणे प्रकरण मंजूर/ नामंजूर करण्यात आले.

संजय गांधी निराधार योजना पात्र प्रकरण 29 नामंजूर प्रकरण 0
इंदिरा गांधी विधवा योजना पात्र प्रकरण 04इंदिरा गांधी अपंग योजना ,

श्रावणबाळ योजना पात्र प्रकरण 66


वृध्दापकाळ योजना पात्र 0

एकूण प्रकरणे पात्र प्रकरण 99एकूण प्रकरणे 99 प्रकरणापैकी 99 प्रकरणे समितीने मंजूर करून निकाली काढण्यात आले असून नामंजुर प्रकरणाची संख्या एकूण 0 आहे.

तहसीलदार मृदुला मोरे  संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार ओंकार ठाकरे मूल तालुक्यातून संजय गांधी योजनेसाठी 99 प्रकरणे दाखल होती. त्या पैकी 99 प्रकरणे मंजूर झाली. 

श्रावण बाळ योजनेसाठी 66 प्रकरणे दाखल होती. त्यापैकी 66 प्रकरणे मंजूर, .

४० टक्क्यांपेक्षा कमी टक्केवारी असणाऱ्या दिव्यांग बांधवांचे, तसेच ६५ वयापेक्षा कमी वय असणाऱ्यांचे श्रावण बाळ योजनेचे अर्ज नामंजूर केले आहेत.

ज्यांची नविन प्रकरणे मंजूर केली आहेत, त्या लाभार्थीनी बँक पासबुक, रेशन कार्ड, आधार कार्ड यांची प्रत तहसीलदार कार्यालय येथे संजय गांधी योजना विभागात सादर करण्याचे आवाहन केले आहे.

मूल मधील एकूण लाभार्थीसंजय गांधी योजना – 29श्रावण बाळ योजना – 66 केंद्र सरकारचे लाभार्थी (इंदिरा गांधी वृद्धापकाळ 04 विधवा निवृत्तिवेतन, ) –

99 मूल तालुक्यातील एकूण लाभार्थी- 99