जुने जुने विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरुप होऊन
सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला
तेजस्वी सण दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
समृद्धी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
भाग्याचा सूर्योदय झाला
वर्षा झाली हर्षाची
इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची
डॉ. बंडू आ. आकनुरवार
सहा.पशुधन विकास अधिकारी
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 निमगाव,
राज्य उपाध्यक्ष कास्ट्राईब पशुसंवर्धन संघटना म.रा.,अध्यक्ष, चन्द्रपुर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटना तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटना नागपूर, संचालक पद्मशाली फाऊंडेशन गडचिरोली.
Post Views: 53