विश्वकर्मा योजना लोकांनी घेतला केंद्राच्या ‘या’ योजनेचा प्रशिक्षण व्याहाड खुर्द येथे

62

आज दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी 10.00 वाजता पासून प्रशिक्षणाना सुरूवात होवून
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे पंतप्रधान विश्वकर्मा योजनांअंतर्गत ज्या लोकांनी आॅनलाईन अर्ज केले होते त्यांना वॉशरमॅन प्रशिक्षण आज आयोजीत केलेले होते त्यामध्ये चंद्रपूर जिल्हयामधून काही तालुक्यातील लोकांनी प्रशिक्षणााकरीता 10 वाजता पासून व्याहाड खुर्द येथे प्रशिक्षणला 19 विद्यार्थी हजर झालेले होते.

प्रशिक्षण मध्ये सहभागी विद्यार्थी जितेंन्द्र मुरर्धीर चंद्रगिरीवार गणेशपिपरी,अरूण तुरणकार पिपंळगाव ,लिलाराम रामचंद्र कोंडाप्रतीवार चेक​ घडोली, विलास भिकाजी हिवरकर,शुभम छत्रपती पत्रकार उपरवाही,राहुल दत्तुजी जाधव कोरपना,रविंद्र सिताराम नांदेकर मांडवा,प्रजय सुनिल पत्रकार उपरवाही,निलीमा राजेंद्र पंधरे, शुभांगी केशव दडमल गदगाव,विकास अशोक आमकुलवार,दिनेश एकना​​थ रायपूरे,चंद्रपूर, शंकर सहनशील दळें चंद्रपूर, प्रमोद गजानन मशाखेत्री मूल, संगीता पेेल्लरवार सिदेवाही, देवराव चेूपरवार,विभा रविंद्र मंडल,सुरेखा लखन कोलते ,नानोरी दिघोरी प्रशिक्षणाला उपस्थिती होते

19 लोकांनी घेतला केंद्राच्या ‘या’ योजनेचा लाभ; मिळतंय ५% वर लोन
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. याची अंमलबजावणी १७ सप्टेंबर २०२३ पासून करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक रोजगाराच्या विविध १८ क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिलं जाते. त्याचबरोबर प्रशिक्षित कारागिरांना स्वयंरोजगार करण्यासाठी स्वस्त व्याजदरानं कर्जही उपलब्ध करून दिलं जातं.

प्रशिक्षणानंतर कर्ज सुविधा
पीएम विश्वकर्मा योजनेत सरकार लोकांना विनागॅरंटी स्वस्त व्याजदरात कर्ज देते. इतकंच नाही तर १५००० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. या योजनेत लोकांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. हे कर्ज केवळ ५ टक्के व्याजदरानं दिलं जातं. योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचं कर्ज दिलं जातं. या योजनेत १८ पारंपारिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला
केवळ ५ टक्के व्याजदरानं दिलं जातं. योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचं कर्ज दिलं जातं. या योजनेत १८ पारंपारिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्याअंतर्गत लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जातं.
या योजनेत लोकांना १८ पारंपारिक कौशल्य व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिलं जातं. १८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था
कुशल लोकांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे. या योजनेत केवळ कर्जच नाही तर इतरही अनेक फायदे दिले जातात, ज्यामध्ये विविध व्यवसायांशी संबंधित लोकांना त्या क्षेत्रात व्यवसाय स्थापन करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली असून प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंडचीही तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत एकीकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी ३ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते, तर दुसरीकडे त्याअंतर्गत ठरलेल्या १८ ट्रेडमधील लोकांचे कौशल्य आणखी वाढवण्यासाठी सुमारे एक आठवड्याचे प्रशिक्षणही दिले जाते. मास्टर ट्रेनर्स मार्फत दिले जाते. आणि यासोबतच दररोज ५०० रुपये स्टायपेंड देखील उपलब्ध आहे.
या योजनेसाठी कोण पात्र आहेत?
या योजनेसाठी १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले अर्ज करु शकतात. यामध्ये बाहुली आणि खेळणी उत्पादक, न्हावी, वॉशरमन, शिंपी, मोची किंवा शू मेकर, फिशिंग नेट बनवणारे, टोपली/चटई/झाडू बनवणारे, गवंडी, बोट बांधणारे, सोनार, लोहार, शिल्पकार, दगड कोरणारे, दगड फोडणारे इत्यादी लोक योजनेचा लाभ घेऊ शकतात.