धान खरेदी नोंदणीला ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, नोंदणी कशी करतात?

72

धान खरेदीसाठी सातबारा हा कागदपत्रांपैकी एक आहे. धान खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी, शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर जावे लागते: अपडेटेड सातबारा, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक,नमूना 08 नमूना आठ शेतीचा चालू हंगामातील पीक पेरा नमूद सातबारा.
धान खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भाताची विक्री करता येते

धान खरेदी नोंदणीला ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, नोंदणी कशी करतात? वाचा सविस्तर
आता धान खरेदी केंद्रे  सुरु झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांची नोंदणी देखील सुरु झाली आहे. कारण ज्या शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांना नोंदणी करणे  बंधनकारक आहे.


 नोंदणी सुरु आहे. 29 नोव्हेंबर पासून नोंदणीला सुरवात झाली असून  डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत आहे. या कालावधीत शेतकरी रीतसर खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकतात. शिवाय हि नोंदणी निशुल्क आहे. नोंदणी कशी केली जात आहे, काय-काय कागदपत्रे लागतात, ते पाहुयात…..
कोणती कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड
सातबारा (अपडेटेड)नमूना 08 नमूना आठ शेतीचा 
बँकेचे पासबुक
कशी केली जातेय नोंदणी
• शेतकऱ्यांनी दिलेली कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर जायचे आहे.
• अर्ज नोंदणी ते कर्मचारी करून घेत असतात.
• यात आधार वेरीफिकेशन, बँक व्हेरिफिकेशन थंब द्वारे केले जाते.
• अशा पद्धतीने नोंदणी केली जात आहे.
29नोव्हेंबरपासून आतापर्यंत जवळपास शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.