मूल येथील रविवारला सुध्दा बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरू

24

स्टेट बॅंक आफ इंडीया मूलच्या वतीने मूल येथे ग्राहक सेवा केंद्र संचालक प्रमोद मशाखेत्री पंचायत समिती मूल च्या समेार 
यांनी सर्व सामान्य ग्राहकांना सुटयांच्या कालावाधी सह बँकिंग वेळे व्यतिरिक्त ही बँकेच्या सेवेचा लाभ मिळणार असून सर्वसामान्यांना बचत खाते उघडणे, पेन्शन धारकांना पेन्शनचे पैसे काढणे,पैसे हस्तांतर करणे, विद्यार्थ्यांना बचत खाते उघडण्यापासून ते शिष्यवृत्तीचे पैशाचे व्यवहार, बचत गटातील अंतर्गत व्यवहार पैसे काढणे अथवा भरणा करणे, थोडक्यात पैशाचे छोट्या,प्रमाणातील सर्व व्यवहार या ग्राहक सेवा केंद्रा मार्फत होणार असल्याने ग्राहकांना निश्चितच त्याचा लाभ होऊन त्यांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे



या सेवा केंद्रामार्फत केंद्र शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्व सामान्यांना मिळणे   केंद्रामार्फत “ मनरेगा ” “प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ” प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना” व अटल पेन्शन योजना या योजनांचाही लाभ घेऊन स्वत: बरोबरच आपल्या कुटुंबाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या सर्व योजनांचा लाभ घ्यावा,