भारतीय संविधान दिन, महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संयुक्त कार्यक्रम संपन्न

26

भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व अंतर्गत तालुका शाखा, शहर शाखा मुल चे वतीने भारतीय संविधान दिन, महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
उद्घाटक – मा. डॉ. राजपाल खोब्रागडे साहेब अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व
कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा. अशोक रामटेके तालुका अध्यक्ष मुल
प्रमुख मार्गदर्शक – मा. डॉ. युवराज मेश्राम नेवाजाबई हितकरणी महविद्यालय ब्रह्मपूरी, अविनाश टिपले साहेब लेखक, पत्रकार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष चंद्रपूर, मा. सतीश मालेकर सर सामाजिक कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्रास्ताविक – मा. सिद्धार्थ बांबोडकर जिल्हा संरक्षण सचिव प्रास्ताविक वाचन – सहदेव रामटेके तालुका सरचिटणीस सूत्रसंचालन – मा. यशवंत देवगडे शहर सरचिटणीस आभार – मा. बबीता ताई भडके मॅडम तालुका अध्यक्ष महिला
जय ज्योती जयभीम जय संविधान
जी. एम. बांबोळे सर अध्यक्ष मुल