जाहिरात क्र.: IPPB/HR/CO/RECT./2024-25/04 |
Total: 68 जागा |
पदाचे नाव & तपशील:पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | 1 | असिस्टंट मॅनेजर | 54 | 2 | मॅनेजर | 04 | 3 | सिनियर मॅनेजर | 03 | 4 | साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट | 07 | | Total | 68 |
|
शैक्षणिक पात्रता:- पद क्र.1: B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation)
- पद क्र.2: (i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) BSc. (Electronics, Physics, Computer Science, Information Technology) किंवा B.Tech /B.E- (Electronics, Information Technology, Computer Science. किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology.) (ii) 06 वर्षे अनुभव
|
वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]- पद क्र.1: 20 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 26 ते 35 वर्षे
- पद क्र.4: 50 वर्षांपर्यंत
|
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही] |
महत्त्वाच्या तारखा: - Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025अधिसूचनेमध्ये भरती संदर्भात सखोल माहिती देण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या
भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केले आहे. उमेदवारांना डिसेंबरच्या २१ तारखेपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. अर्ज करण्याची विंडो सकाळी १० वाजपल्यापासून सुरु करण्यात येणार आहे. तसेच अर्ज करण्याची विंडो जानेवारीच्या १० तारखेपर्यंत खुली असणार आहे. मध्यरात्रीच्या १२ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या भरतीच्या माध्यमातून IT क्षेत्रातील पदे भरण्यात येणार आहेत. असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी ५१ जागा रिक्त आहेत. मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. औद्योगिकीय विभागात मॅनेजरच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. तसेच एंटरप्राइज डेटा वेअरहाऊसच्या पदासाठी १ जागा रिक्त आहेत. सिनिअर मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. औद्योगिकीय विभागात सिनिअर मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. तर व्हेंडर विभागातील सिनिअर मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. तर Contractual भरतीमध्ये सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट पदाच्या ७ रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. यातील ४ जागा सामान्य प्रवर्गासाठी, २ जागा OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच EWS प्रवर्गासाठी १ जागा रिक्त आहे.
|