शैक्षणिक क्षेत्रात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे. तब्बल २००५ सालापासून बंद असलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत शासनस्तरावरून मिळाले आहेत.
क्लर्क (लिपिक), ग्रंथपाल (लायब्रेरियन), आणि प्रयोगशाळा सहाय्यक (लॅब
असिस्टंट) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवरील भरतीची वाट तब्बल २५ वर्षांपासून पाहिली जात होती.
आता ही भरती पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार असल्याने, शाळांमधील व्यवस्थापनाला मोठा आधार मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या शिक्षकांवर टाकण्यात येणाऱ्या
शिक्षकेतर जबाबदाऱ्या देखील कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्य महत्वाच्या भरती
काय मंजूर झालंय?
राज्य सरकारने खासगी अनुदानित शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात सुधारित आकृतीबंध (Revised Staffing Pattern) लागू केला आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:
Home आपला जिल्हा Breaking News लिपिक, ग्रंथपाल ,प्रयोगशाळा सहाय्यक ,कर्मचारी भरती पुन्हा सुरू होणार !