नगरपरिषद मुल क्षेत्रातील सर्व मालमत्ता धारकांना कळविण्यात येते कि, मालमत्ता कर रेकॉर्डवरील मय्यत मालमत्ता धारकांची नावे रद्द करून त्यांचे कायदेशीर जिवंत वारसांची नावाची नोंद रेकॉर्डला दर्ज करण्याची मोहीम सुरु असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज नगरपरिषद कार्यालयात सादर करून आपल्या नावाची कर पावती मिळवावी.
अधिक माहितीकरिता नगरपरिषद कार्यालयात संपर्क करावा.