स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 (6506 जागा)

63

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 

Total: 6506 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव
ग्रुप ‘B’ 
1असिस्टंट ऑडिट ऑफिसर 
2असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4असिस्टंट 
5असिस्टंट सेक्शन ऑफिसर
6आयकर निरीक्षक
7इस्पेक्टर
8असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर 
9सब इंस्पेक्टर
10असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
11डिविजनल अकाउंटेंट 
12सब इस्पेक्टर
13कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप ‘C’ 
14ऑडिटर
15अकाउंटेंट 
16अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट 
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18कर सहाय्यक
19सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: 

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 5, 6, 7, 8, 10,11,& 12: 30 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.3 & 9: 20 ते 30 वर्षे. 
  3. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे.
  4. पद क्र.13: 32 वर्षांपर्यंत. 
  5. पद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा (CBT): 

  1. Tier-I: 29 मे ते 07 जून 2021 
  2. Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2021  (11:30 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा