सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने पोस्ट फेज 09 चे नोटीफिकेशन जारी केले आहे. या माध्यमातून 3261 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी निवड होणारे उमेदवार केंद्र सरकारच्या 271 विभागांमध्ये नियुक्त केले जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या जागांसाठी अप्लाय करू शकता.
जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशनमध्ये 28 ऑक्टोबर पर्यंत परीक्षेचे शुल्क भरता येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एसएससीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पदांची माहिती
ही परीक्षा कॉम्प्युटर आधारीत असणार आहे. परीक्षा पुढील वर्षीच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत होईल. 3261 पदांसाठी भरती होणार असून 100 रुपये परीक्षा फी असणार आहे.
ही परीक्षा दहावी, बारावी, पदवी आदी सर्व शैक्षणिक स्तरातील उमेदवारांसाठी असणार आहे. वेगवेगळ्या योग्यतेच्या उमेदवारांची वेगवेगळ्या कॉम्प्युटर आधारीत परीक्षा होतील. ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
जाहिरात क्र.: Phase-IX/2021/Selection Posts
Total: 3261 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव |
1 | ज्युनियर सीड एनालिस्ट |
2 | गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर |
3 | चार्जमन |
4 | सायंटिफिक असिस्टंट |
5 | अकाउंटेंट |
6 | मुख्य लिपिक |
7 | पुनर्वसन समुपदेशक |
8 | स्टाफ कार ड्राइव्हर |
9 | टेक्निकल सुपरिंटेंडेंट |
10 | संवर्धन सहाय्यक |
11 | ज्युनियर कॉम्प्युटर |
12 | सब एडिटर (हिंदी) |
13 | सब एडिटर (इंग्रजी) |
14 | मल्टी टास्किंग स्टाफ |
15 | सिनियर सायंटिफिक असिस्टंट |
16 | लॅब असिस्टंट |
17 | फील्ड अटेंडंट (MTS) |
18 | ऑफिस अटेंडंट (MTS) |
19 | कँटीन अटेंडंट |
20 | फोटोग्राफर (ग्रेड II) |
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 (11:30 PM)
परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा