भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सहाय्यक कमांडंट (गट ‘अ’ राजपत्रित अधिकारी) पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक कमांडंट (गट ‘अ’ राजपत्रित अधिकारी)
- पद संख्या – 50 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduate Degree/ BE (Refer PDF)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
- Total: 50 जागा
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (02/2022 बॅच)
अ. क्र. ब्रांच पद संख्या 1 जनरल ड्यूटी 30 2 कमर्शियल पायलट एंट्री (CPL) 10 3 टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल) 10 Total 50 शैक्षणिक पात्रता:
- जनरल ड्यूटी: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 60% गुणांसह 12वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
- कमर्शियल पायलट एंट्री (CPL): (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)
- टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल): 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हलआर्किटेक्चर/मेकॅनिकल/ मरीन/ऑटोमोटिव्ह/मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर कम्युनिकेशन/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- जनरल ड्यूटी: जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
- कमर्शियल पायलट एंट्री (CPL): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.
- टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2021 (05:30 PM)
प्रवेशपत्र: 28 डिसेंबर 2021 पासून
परीक्षा: जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा