महाडीबीटीवर अर्जाची मुदत 9 जानेवारीपर्यंत

80

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्याथ्र्यांना महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्जभरण्यासाठी 9 जानेवारी व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी 4 मार्च पर्यंतमुदत दिली आहे.सामाजिक न्याय विभाग यांच्या मार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती,विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर षिश्यवृत्ती,मॅट्रिकोत्तर षिक्षण फी परीक्षा फी,राजश्री षाहू महाराजगुणवत्ता षिश्यवृत्ती,वसतिगृहातील विद्याथ्र्यांना निर्वाह भत्ता आदी योजनाआहेत.माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021-22 या वर्शातीलमहाडीबीटी पोर्टलवर प्रवर्गातील नवीन अर्जासाठी 9 जानेवारी,नूतकरणास
4 मार्चपर्यंत मुदतची माहिती संकेतस्थळावर दर्षविण्यात आली आह

Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 31st January 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 31st January 2022. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 04th January 2022 and for New Application Acceptance is 09th January 2022.

शिष्यवृत्ती/ सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड असणे गरजेचे आहे. तरी काही विद्यार्थ्यांना बँक खात्यात आधार सीड नसल्यामुळे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा होण्यास व्यत्यय येत आहे. असे विद्यार्थी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ आधार सीड असलेले खाते उघडण्याचा लाभ घेऊ शकतात. खाते उघडण्यासाठी पुढील बाबींची आवशकता आहे.-

  1. 1 मोबाईल क्रमांक
  2. 2 आधार क्रमांक
  3. 3 पॅनकार्ड (उपलब्ध असेल तर)
  4. 4 शिष्यवृत्ती अँप्लिकेशन क्रमांक.

‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ खाते साधारण बचत खाते असल्याने ते उघडणायची सुविधा इतर विद्यार्थी तथा नागरिकांना पण उपलबध आहे. हे खाते तात्काळ उघडले जाते आणि त्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज भासत नाही. तरी सर्वानी ह्या संधीचा फायदा घ्यावा.

Notice

Attention!!!

  • Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 31st January 2022.
  • Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 31st January 2022.
  • Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 04th January 2022 and for New Application Acceptance is 09th January 2022.
  • Guidelines and Rules of procedure for application submission. Please read carefully.