महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT CET 2022 शेवटची तारीख: 31 मार्च 2022

65

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2022

अभ्यासक्रम:

अ.क्र.अभ्यासक्रम
1तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)

शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.

वयाची अट: वयाची अट नाही.

Fee: General: 800/-   [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: 600/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022

विलंब शुल्क भरून Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2022

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा