मुल येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

98

भाारतीय  प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिना निमित्त
 मुल येथे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते तहसिल कार्यालय मूल येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली  ध्वजावंदन करण्यात आले. प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कार्य्रक्रमात विविध विभागातील, नगरपरीषद मधील मुख्याधिकारी, संवर्ग विकसास अधिकारी ,महसूल विभागाीतल तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी, नायब तहसीलदार साधनकर , पवार साहेब, कुंभारे साहेब,ठाकरे  व महसूल विगातील विविध कर्मकचारी ,पोलीस अधिकारी, उपनिरीक्षीक,ज्येष्ठ नागरीक, नागरीक,महिला, विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी सामाजीक,राजकीय ,पदाधिकारी ,उपस्स्थित होते. यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तहसिल कार्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ,घुसाडी नृत्य सादर करताना आदिवासी बांधव

 

 

तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सरकारी कार्यालये, पालिकेची कार्यालय येथे सकाळी झेंडा वंदन झाले. तर शहरातील शेकडो , सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय सामाजिक उपक्रमही  तालुक्यात ठिकठिकाणी पार पडले.

मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. शाळा, कॉलेज, पोलिस स्टेशन येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती.  सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रहिवासी एकत्र आल्याचे व आनंदाचे वातावरण होते.