हळदी येथील विहिरीत बुडून युवकांचा दुर्दैवी मृत्यू

103

आज ( ता. २7) मूल तालुक्यातील हळदी येथे विहीरीत बुडून बत्तीस वर्षीय एका युवकांचा मृत्यू झाल्यांची दुर्देवी घटना घडली. तेजराम मारोती सिडाम असे  या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक तेजराम हा घरून कोणालाही न सांगता दिनांक 21/1/2023 पासून निघून गेला होता. तो परत न आल्यांने घरच्यांनी त्याचा शोध घेतला.   कुणाला आढळल्यास कळविण्यांकरीता व्हाटसअपद्वारेही विनंती केली.  मात्र आज त्यांचा मृत्यूदेह कवळपेठ रोडवरील विहीरीत आढळून आला.याबाबत मिळालेली माहिती. आरडाओरडा करत घर गाठले व घरातील कुटुंबियांना घटनेचे माहिती दिली.तेजरामच्या मृत्यूदेह विहीरीत आढळून आले असले तरी, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा शवविच्छेदनानंतर होईल.