मूल :- आ. किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात श्री माता महाकाली क्रीडामहोत्सवात’ चंद्रपूर महानगरपालिका पटांगणावर
कराटे स्पर्धेचे आयोजन केले गेले होते सदर स्पर्धेत कराटेअँड फिटनेस क्लब
मूलच्या दोन खेळाडूंनी सहभाग घेत दोघांनी ही आपापल्या वय आणि वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णकामगिरी केली आहे.
विहान भास्कर चौधरी याने १४ वर्ष आतील मुलांमध्ये -३० की.ग्रा.वजनगटात सुवर्ण पदक आणि नैतिक चंदू धोबे याने १७ वर्ष आतील मुलांमध्ये-५० की.ग्रा. वजनगटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. विजयी खेळाडूंना जुन्सेईशोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय प्रमुख तथा क्लब चे
मार्गदर्शक सेन्सेई विनय बोढे, क्लब चे मुख्य प्रशिक्षक इम्रान खान, निलेश
गेडाम तसेच सहप्रशिक्षक साक्षी गुरनुले, अमान खान, सुमेध पेंदोर आणि साहिल
खान यांचे मार्ग्शन लाभले आहे तर वरील सर्व आणि खेळाडूंच्या पालकवर्गानी
खेळाडूंना विजयाच्या व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.
Post Views: 185