कुमुदिनीचा वाढदिवस पत्रकारांनी केला साजरा

53

मुल:- शहरातील विविध पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी आपली सहकारी कुमुदिनी भोयर हिचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला.
हया प्रसंगी

व्हाईस आफ डीजीटल मिडीया चे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार

मुल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम,उपाध्यक्ष युवराज चावरे,

सचिव विनायक रेकलवार,

सदस्य व एम टू एम डिटीटल न्यूज पोर्टल चे संपादक दिपक देशपांडे

तालुका कार्याध्यक्ष शाशीकांत गणवीर

तालुका अध्यक्ष मुल न्युज चे संपादक अमित राउुत,

पि एम डीजीटल न्यूज चे संपादक प्रमोद मशाखेत्री व

मित्र मंडळी उपस्थित होते.