34 किसाननगर
सा.क्र.-11
मावली
सावली
विशेष मागास प्रवर्ग
35
चिरोली
सा.क्र.- 13
मूल
मूल
इतर मागास प्रवर्ग
36
उसरपार चक
सा.क्र.- 8
सावली
पाथरी
इतर मागास प्रवर्ग
37
मारोडा
सा.क्र.-3
मूल
मूल
इतर मागास प्रवर्ग
38
सोनापुर
HIT.W.-15
सावली
सावली
इतर मागास प्रवर्ग
महिला राखीव
39
सायखेडा
WT.W.-6
सावली
पाथरी
इतर मागास प्रवर्ग
महिला राखीव
40 खानाबाद
सा.क्र.- 7
सावली
पाथरी
इतर मागास प्रवर्ग
41
विहिरगांव
सा.क्र. 16 सावली
पाथरी
इतर मागास प्रवर्ग
महिला राखीव
42
गेवरार्द
सा.क्र.- 7 सावली
पाथरी
इतर मागास प्रवर्ग
43
पारडी
सा.क्र.- 4
सावली
सावली
इतर मागास प्रवर्ग
44
हरांबा
सा.क्र. 24
सावली
सावली
इतर मागास प्रवर्ग
महिला राखीव
45 कोरंबी
सा.क्र.-29
मूल
मूल
इतर मागास प्रवर्ग
46
भादुर्णा
सा.क्र.-4
मूल
मूल
इतर मागास प्रवर्ग
47
उपळपेठ
सा.क्र.-17 मूल
मूल
इतर मागास प्रवर्ग
महिला राखीव
48
चकदुगाळा
सा.क्र.-25
मूल
मूल
इतर मागास प्रवर्ग
49
सिस माल
सा.क्र.-21
सावली
सावली
इतर मागास प्रवर्ग
50
भट्टीजांब
सा.क्र.-5
सावली
सावली
इतर मागास प्रवर्ग
51
बोंडाळा खुर्द
सा.क्र. 31
मूल
मूल
इतर मागास प्रवर्ग
52 आकापुर
सा.क्र.- 7
सावली
पाथरी
बुला प्रवर्ग
महिला राखीव
53
कांतापेठ
सा.क्र.- 14
मूल
मूल
चुला प्रवर्ग
54
आगडी
सा.क्र. 14
मूल
मूल
चुला प्रवर्ग
55
बेरगांव
सा.क्र.- 26
मूल
मूल
आर्थिक दुर्बल घटक
56
भान्सी
सा.क.- 23
सावली
सावली
आर्थिक दुर्बल घटक
महिला राखीव
पोलीस पाटील पदाकरिता किमान आवश्यक अर्हता :-
1. अर्जदार हा दहावी परिक्षा (एस.एस.सी) पास असावा.
2. अ) वयोमर्यादि करीता अर्जदाराचे दिनांक 29/05/2023 रोजीचे वय विचारात घेतले जाईल.
ब) अर्जदाराचे वय दिनांक 29/05/2023 रोजी 25 वर्षापेक्षा कमी नसावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. क) पोलीस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
3. अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा. अर्जदाराने राशनकार्ड निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड व ज्या पुराव्याने स्थानिक रहिवासी असल्याचे शिध्द होते. असा कोणताही एक पुरावा मुलाखतीच्या वेळी
सादर करावा.
4. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतः चा मोबाईल नंबर नमुद करावा.
5. अर्जदार शारीरीक दृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.
6. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटूंबाची अर्हता धारण करणे अर्जदारास आवश्यक राहील. (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत) 7. मागास प्रर्वगासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच आर्थिक दुर्बल घटकाकरीता सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले EWS प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
8. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, वि.जा. अ तसेच भ.ज.ब.क. या प्रवर्गातील अर्जदार यांना सन 2022-23 या कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती गट (क्रिमिलेअर) यामध्ये मोडत असल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
परिक्षेचे स्वरुप :-
परिक्षेचे गुण
लेखी परिक्षा तोंडी परिक्षा (मुलाखत )
80
20
लेखी परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप साधारणपणे खालीलप्रमाणे राहील :-
एकुण गुण
100
1. पोलीस पाटील पदाची लेखी परिक्षा 80 गुणाची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहिल.
2. लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची राहील.
3. लेखी परिक्षा इयत्ता दहावी (एस.एस.सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान, गणित,पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुध्दीमता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती व चालु घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल.
4. लेखी परिक्षेत एकुण 80 गुणापैकी किमान 36 गुण (45%) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण व एका पदासाठी पाच उमेदवारांना गुणवत्ता यादीनुसार पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परिक्षा घेण्यात येईल.
5. सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिम/2010/2009/प्र.क्र. 10-13/अ, दिनांक
16/6/2010 मधील तरतूदीनुसार लेखी परिक्षा घेते वेळी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहीन्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळया शाईचा बालपेन वापर करावा लागेल.
पाटलाच्या वारसासह दोन किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळाल्यास पोलीस पाटलाच्या वारसाची निवळ करण्यास प्राधान्य देण्यात येईल. परंतु तो महाराष्ट्र ग्राम पोनीस पाटील ( सेवा, प्रवेश पगार भत्ते आणि सेवेच्या ईतर शर्ती) आदेश 1968 व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणानुसार त्या गांवासाठी ठरविण्यात आलेल्या सामाजिक/समांतर आरक्षणाचा असला पाहीजे.
8. अर्जदार संबंधित गावाचा स्थानिक रहीवासी असणे आवश्यक आहे.
9. अर्जदार कोणत्याही एकाच गावाचा स्थानिक कायमचा रहीवाशी असु शकतो सबब अर्जदाराने अश्याच एका गावात अर्ज करावा. एकापेक्षा अधिक गावातुन केलेले सर्व अर्ज बाद करण्यात येतील. 10. प्रत्येक गावात केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निकषानुसार आरक्षीत करण्यात आलेले
आहे. अर्ज करतांना अर्जदाराने आरक्षण तपासुण अर्ज करावा. आरक्षण व्यतीरिक्त इतर उमेदवारांनी अर्ज करु नये.
11. मुल उपविभागातील रिक्त पदाच्या सर्व गांवासाठी एकाच दिवशी व वेळी परिक्षा घेण्यात येईल. संपुर्ण भरती प्रक्रीया गांवनिहाय होणार असुन कोणत्याही दोन गावाच्या प्रक्रीयेचा एकामेकाशी संबंध नसेल.
12. पोलीस पाटील हे पद वर्गीकृत नाही तसेच पोलीस पाटलांना क्षेत्रिय स्थरावर (Field Work )काम करावे लागते. त्यामुळे सदर पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरीक दृष्टया सक्षम असणे आवश्यक आहे.त्यामुळे त्यांना अंपगासाठीचे आरक्षण लागु करण्यात आलेले नाही.
13. पोलीस पाटील हे पद एका गांवात एकच असते त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेडाळु या सारखी संमातर आरक्षणे लागु होत नाहीत.
14. सामान्य प्रशासन विभागाकडील शासन अधिसुचना क्र. एस. आर. व्ही. 2000/प्र.क्र.17/2000/ 12 दिनांक 27/03/2005 व क्र.एसआरव्ही- 2000/प्र.क्र.17/2000 दिनांक 01/07/2005 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र ) नियम 2005 अन्वये दिनांक 28/03/2005 रोजी हयात असलेले व त्यानंतर जन्माला आलेल्या अपत्यांच्या संख्येबाबत लहान कुटूंब असल्याचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच अविवाहीत असणाऱ्या उमेदवारांनेही विहीत (अ) नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
15. लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या अर्जदारास पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोंडी (मुलाखत) परिक्षेस अनुपस्थित राहणारा अर्जदार अंतीम निवडीस अपात्र ठरेल.7. उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय. मूल येथून परिक्षेचे प्रवेशपत्र विहीत वेळेसत प्राप्त करुन घ्यावे. कोणत्याही उमेदवारास पोस्टाव्दारे प्रवेशपत्र (Hall Ticket) पाठविले जाणार नाही व प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराम परिक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
8. लेखी परिक्षा झाल्यावर तीन तासाने आदर्श उत्तरपत्रिका प्रकाशित केली जाईल. लेखी परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणताही प्रश्न चुकीचा आढळल्यास लेखी परिक्षेच्या दिवशी सायंकाळी 05.00 वाजे पर्यत त्याबाबत लेखी आक्षेप पोलीस पाटील निवड समिती उपविभाग, मुल यांचेकडे नोंदवावे लागेल. याबाबत उपविभागीय दंडाधिकारी मुल तथा अध्यक्ष पोलीस पाटील निवड समिती यांचा निर्णय अंतिम राहील.
दिनांक:- 30/05/2023
ठिकाण:- मुल
(डॉ. रविंद्र होळी )
उपविभागीय दंडाधिकारी, मुल तथा
अध्यछ पोलीस पाटील भरती – 2023 निवड समिती, मुल
प्रतिलीपी 1 मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना माहीती करीता सविनय सादर.
2. मा. पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांना माहीती करीता सविनय सादर.
3. उपविभागीय पोलिस अधिकारी, मुल यांना माहितील अग्रेषित.
4. तहसिलदार, मुल/ सावली यांना माहितीस अग्रेषित.
5. गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुल/सावली यांना माहितीस अग्रेषित.
6. पोलिस निरीक्षक, मुल/सावली/पाथरी यांना माहितीस अग्रेषित.
अ.क्र. 3 ते 6 यांनी सदरच्या जाहीरनाम्याची प्रत आपले कार्यालयाचे नोटीस बोर्डावर दर्शनी भागात प्रसिध्दी करुन प्रसिध्दी अहवाल या कार्यालयास समक्ष सादर करावा. तसेच तहसिलदार यांनी सदर जाहीरनाम्याची प्रत संबंधित तलाठी यांना तलाठी कार्यालयात प्रसिद्ध करण्याबाबत व गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्याबाबत सुचना देवुन प्रसिद्ध केल्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
विभागीय
★ उप वि
दंडाधिकारी
( डॉ. रविंद्र होळी )
उपगीय हमारी मुल तथा
अध्यञ् पोलीस पाटील भरती – 2023
निवड समिती, मुल