दुचाकी मूल तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून गेली MH34 BP 4897

173

नोकरी मिळत नाही, हातात पैसा नाही, कसा तरी कुटुंबाचा गाडा चालवत असतानाच दुचाकी चोरीला गेली. ज्या दुचाकीच्या जोरावर आधार सुपरवायझर म्हणून काम करीत होते  , तीच  गेल्याने अक्षरशः पाय मोडल्यासारखे झाले आहे. आपले वाहन मिळेल या अपेक्षेने  मात्र, पदरी निराशाच पडली  दुचाकी तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून  गेली उभी केलेली दुचाकी भरदिवसा गेली. आज दिनांक 12/07/2023 ला सकाळी 10.00 वाजता तहसील कार्यालयाच्या पार्कीग मधून ठेवून मि आधार केंन्द्र 6 वाजता बंद केल्यानंती गाडी जवळ गेलो असता तिथे माझी गाडी दिसली नाही ज्यांनी कुणी नेला असेल त्यांनी आणून दयावे ति गाडी माझी नसून माझे सरांचा गाडी आहे पराग खोब्रागडे

हप्ते भरणार कुठून

वाहन  गेल्यावर त्याचा विमा किती व कधी मिळेल हे निश्चित नाही. अशात तातडीने नवीन वाहन घ्यायचे असल्यास त्यासाठी डाऊन पेमेंट कुठून आणणार, पुढचे हप्ते कसे भरणार, यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडणार आहे, याची चिंता सतावते.दुचाकीच्या हँडेलला लॉक असून सूध्दा बनावट चावीचा वापर करून सहजरित्या दुचाकी तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून  गेली. – पराग अरूण खोब्रागडे गाडी मालक प्रमोद गजानन मशाखेत्री मूल MH34 BP 4897

आज दिनांक 12/07/2023 ला सकाळी 10.00 वाजता तहसील कार्यालयाच्या पार्कीग मधून ठेवून मि आधार केंन्द्र 6 वाजता बंद केल्यानंती गाडी जवळ गेलो असता तिथे माझी गाडी दिसली नाही ज्यांनी कुणी नेला असेल त्यांनी आणून दयावे ति गाडी माझी नसून माझे सरांचा गाडी आहे पराग खोब्रागडे