प्रीती भास्करवार यांना वूमन अचिर्व्हस अवॉर्ड

49

मूल : येथील प्रीती अनिल भास्करवार यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत यंदाचा ऑल इंडिया वुमन अचिर्व्हस अवॉर्ड २०२३ने सन्मानित करण्यात आले. शालेय शिक्षणापासून हुशार असलेल्या प्रीतीने बी.एस्सीमध्ये सात
सुवर्णपदक, एम.एस्सीमध्ये एक सुवर्णपदक तर इंटिरिअरडिझायनिंगच्या अभ्यासक्रमातसुद्धा
सुवर्णपदक प्राप्त केले आहे.यासोबतच लहान मुलांच्यासमुपदेशआच्या अभ्यासक्रमात यश मिळविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत जागतिक पातळीवरील इन्फ्लुएन्सर बुक वर्ड ऑफरेकॉर्डच्या वतीने वुमन अचिर्व्हस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रीती भास्करवार यांचे सर्वत्रकौतुक केले जात आहे..