स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6160 जागांसाठी भरती

79

जाहिरात क्र.: CRPD/APPR/2023-24/17

Total: 6100 जागा [महाराष्ट्र: 466 जागा]

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

SCSTOBCEWSURTotal
989514138960326656160

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹300/-   [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2023

परीक्षा (Online): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा