मूल येथील कवी व लेखक प्रब्रह्मानंद मडावी यांना राज्य पुरस्कार

61

चंद्रपूर : मूल येथील कवी व लेखक प्रब्रह्मानंद मडावी यांच्या ‘आपण कोणत्या  देशात राहतो’ काव्यसंग्रहाला संशोधक लेखक  व्यंकटेश आत्राम स्मृतिप्रित्यर्थ दिला  जाणारा राज्यस्तरीय साहित्य गौरव  पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कार्यक्रमात प्रदान केले.यशोदा व्यंकटेश आत्राम यांनीआयोजित केलेल्या सोहळ्याच्या
अध्यक्षस्थानी लेखिका डॉ. नंदातायवाडे, तर प्रमुख अतिथी ज्येष्ठविचारवंत डॉ. विनायक तुमराम,कवयित्री उषाकिरण आत्राम, लेखकप्रभू राजगडकर, डॉ. नीलकांतकुलसंगे, दशरथ मडावी, संतोषपावरा, प्रशांत ढोले, सुरेश भिवगडे, प्रवीण कांबळे, प्रभाकर गंभीर आदी उपस्थित होते.