सन्माननीय प्रा. विजयराव लोनबले यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा

43

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष, राष्ट्रमाता ज्युनिअर कॉलेज देवाडा चे प्राध्यापक,विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे ,जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ओबीसी समाजाचे अग्रणी नेते, ओबीसी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय छगनराव भुजबळ साहेब यांचे कट्टर कार्यकर्ते, गरजूंना सतत मदत करणारे, उपक्रमशील व्यक्तिमत्त्वाचे धनी, अभ्यासू वक्ते सन्माननीय प्रा. विजयराव लोनबले यांना तुमच्या यश, ज्ञान आणि गुणांची कीर्ती सर्वदूर पसरत राहो. तुमचे आदर्शवादी जीवनशैलीची प्रेरणा सदैव दशोदिशात पसरत राहो. याच आपणाला या मंगलमय वाढदिवसाच्या निमित्ताने खूप – खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.✒️✒️🌹🌹📕📗🎂🎂📕📗💐💐✒️✒️