आयोगामार्फत 378 जागांसाठी भरती@प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,अधिव्याख्याता/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक

56

जाहिरात क्र.: 112/2023 ते 115/2023

Total: 378 जागा

पदाचे नाव & तपशील: 

एकूण ३७८ रिक्त जागांसाठी ही महाभरती होणार असून नुकतीच याबाबत ‘एमपीएससी’ कडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे असून ०९ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

जा. क्र.पद क्र.पदाचे नाव पद संख्या
112/20231प्राध्यापक32
113/20232सहयोगी प्राध्यापक46
114/20233सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक214
115/20234अधिव्याख्याता86
Total378

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) Ph.D.  (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 10 संशोधन प्रकाशने.  (iii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) Ph.D. (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी . (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 07 संशोधन प्रकाशने.  (iii) 08 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी  (ii) NET/SET
  4. पद क्र.4: (i) संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी, [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 45 वर्षे
  3. पद क्र.3: 19 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे

Fee:

  1. पद क्र.1,& 2: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  2. पद क्र.3 & 4: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification):

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
  4. पद क्र.4: पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 20 ऑक्टोबर 2023]