जुनासुर्ला येथील आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत केंद्र चालक पद @शेवटची तारीख 5 नोंव्हेंबर

95

ग्रामपंचायत कार्यालय जुनासुर्ला
ता. मुल जि. चंद्रपूर
जुनासुर्ला येथील आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत केंद्र चालक पद रिक्त झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मधील सर्व ऑनलाईन तसेच ऑफलाईन कार्यालयीन कामे करण्यासाठी केंद्र चालकाचे पद भराने अनिवार्य आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे अर्ज ग्रामपंचायतिला दिनांक ०३/११/२०२३ ०५/११/२०२३ पर्यंत खालील शैक्षणिक पात्रतेसह ग्रामपंचायत कार्यालयाला सादर करावे. त्यानंतर, आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी.
इच्छुक उमेदवारांचे कागदपत्रे सत्यप्रतीसह खालील प्रमाणे असावे.
१. शैक्षणिक अहर्ता किमान पदवी
२.MS-CIT प्रमाणपत्र
३. TYPING प्रमाणपत्र
४. उमेदवार गावचा रहिवाशी असावा ( रहवाशी स्वयं घोषणापत्र ।
५. उमेदवार वय मर्यादा 18 ते 35 वर्ष असावी.
६. उमेदवार कडे आधार कार्ड, पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे. ७. महिला उमेदवार कडील कागदपत्रे एकाच नावाचे असावे.ग्रामसचिवत जुना पं.स.मूल चंद्रपूरा, मुल, जि. चंद्रपूर ग्रा.पं कार्यालय
जुनासुर्ला