जुन्या वस्तीमधील प्रलंबित समस्या अखेल निकाली

71

मुरूम टाकूण दिल्यामुळे माजी नगरसेवक मोतीभाऊ टहलियानी,मुल शहरातील समस्या ग्रुपचे सदस्य व अॅडमिन,तसेच नगरपरीषद प्रशासन मुल यांचे जुन्या वस्तीमधील नागरीकांनी आभार

मूल :— लगतच्या सर्वे नंबर 947,948 जागेलगत सर्वे नंबर 953 व 938 मधून वार्ड क्र 12 मधील सार्वजनिक रस्ताला जोडणारा सार्वजनिक रस्ता रहदारी व वाहतूकरीता 8 मे 2023 ला नगर परिषद प्रशासन ने चार मिटरच्या रस्तावरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात जेसीबीने काढून टाकून रस्ता मोकळा करून दिला होता परंतू जेण्यायेण्याकरीता नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता.

अश्यावेळी मुल शहरातील जुन्या वस्तीमधील नागरीकांनी मुल शहरातील व्हॉटसग्रुप मधील समस्या वारंवार ग्रुपवरती वार्डातील समस्या टाकली असता माजी नगरसेवक मोतीभाऊ टहलियानी त्याची योग्य दखल घेउुन वारंवार प्रशासनाकडे रोडसाठी दखल घेवून सुरूवातीला मातीटाकून मुरूम टाकण्यासाठी भाग पाडले.त्यामध्ये माती नगरसेवाक मोतीभाउु टहलियांनी काहीही स्थार्थ नसल्याने जनतेच्या समस्या अडचणी दखल घेवून न्याय दिला त्यावरून वार्डातील नागरीकांकडून मोतीभाउुचे तसेच समस्या ग्रॅपमधील सदस्यांचे तसेच अॅ​डमिन चे सुध्दा नागरीकांना अभार व्यक्त केले.

आज दिंनाक 10 नोव्हेंबर 2023 ला मुरूम टाकल्यामुळे जुन्या वस्तीमधील नागरीकांना जुन्या येण्याकरीता सरळ मार्ग निघाल्यामूळे मुरूम टाकूण दिल्यामुळे माजी नगरसेवक मोतीभाऊ टहलियानी,मुल शहरातील समस्या ग्रुपचे सदस्य व अॅडमिन,तसेच नगरपरीषद प्रशासन मुल यांचे जुन्या वस्तीमधील नागरीकांनी आभार व्यक्त केले.