नयन झेरॉक्स तहसील समोरील दुकानाचे मालक दिलीप यांचे निधन

124

मूल :— येथील नयन झेरॉक्स तहसील मूल समोरील दुकानाचे दिलीप दामपल्लीवार मालक राजेाली गावातील (वय अंदाजे 55 राहणार चितेगाव) याचे रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी च्या वेळेस निधन झाले.हार्ट अटॅक् आल्याने त्यांचा निधन झाला.

मागील 4 वर्षापासून फुटपाथ च्या जागेवार त्यांनी आॅनलाईन,आपले सरकार सेवा केंन्दा्रचे उत्पन्न,जातीचा दाखला,महसूल विभागातील काम करून झेरॉक्स,चा विद्याथ्र्यांचा,नागरीकांचा छान काम करीत असल्यामूळे त्यंाना खुप कमी कालावधीत परीचीत झालेला होता.त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामूळे त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करीत दिसून येत होता.धोबी समाजातील एक महत्वाचे सामाजीक कार्यकर्ता होता.मोठा आप्त परिवार आहे.भावपूर्ण श्रध्दाजंली