आज दिनांक 17 डिसेंबर 2023 ला सकाळी वाहनाचा अपघात झाला होता,अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात पाठवण्यात आले.
मुल गडचिरोली महामार्गावरील उमा नदीचा पुलावर मुल वरुन आकापुर ला जाणाऱ्या टॅक्टर ला महिंद्रा पिकअप चारचाकी वाहनाने मागुन धडक दिली धडक ईतकी भिषण होती की 2 ही चारचाकी वाहनाने पुलाचा कठड्याला तोडुन अर्धी टॅक्टर व पिकअप वाहन पुलाला लटकून होते
घटनेची माहिति मुल पोलिस स्टेशन मिळताच घटनास्थळी स्थळी मुल पोलिसांनी धाव घेतली व जखमी पिकअप चालकाला आपल्याच वाहनाने उप जिल्हा ग्रामिण रुग्णालय भरती केले पुलाचा मध्य भागात अपघात झाल्या ने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती थोड्याच वेळात पोलिसांनी वहाने हटवून मार्ग मोकळा केला व पुढील तपास सुरू आहे , रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Post Views: 121