मूल तालुक्यातील संजय गांधी,श्रावणबाळ,वृध्दापकाळ योजनेची 104 प्रकरणे मंजूर

61

संजय गांधी व श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेची १०४ प्रकरणे मंजूर मुल – गरिबांचे कल्याण व निराधारांना आधार मिळावा या हेतूने शासनाने संजय गांधी निराधार व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना अनेक वर्षापासून सुरू करण्यात आली असून दिनांक २७ डिसेंबर २३ रोजी झालेल्या बैठकीत नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, पंचायत समिती अधिकारी , समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजनेतील कर्मवारी वृंद आदी उपस्थित होते.संजय गांधी निराधार / 0श्रावणबाळ / वृध्दापकाळ योजना सभा दिनांक 26. ते12.2023रोजी सकाळी 1.00 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या मासिक सभेला सौ.वंदना अगरकाटे, रा. गडीसुर्ला यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, मुल येथे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर सभेमध्ये खालील प्रमाणे समितीचे अध्यक्ष / सदस्य यांनी उपस्थित राहून प्रकरणे मंजुर / नामंजुर करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना पात्र प्रकरण 31इंदिरा गांधी विधवा योजना पात्र प्रकरण 13श्रावणबाळ योजना पात्र प्रकरण 59 नामंजूर प्रकरण 05
वृध्दापकाळ योजना पात्र प्रकरण 01
एकुण 109 प्रकरणापैकी 104 प्रकरण निकाली काढण्यात आले असुन नामंजुर प्रकरणाची संख्या एकुण 05 आहे.वरील प्रमाणे प्रकरण करण्यात आले.