आज चिमढा येथे आधार शिबीर- सरपंच खोब्रागडे यांचे आवाहन

57

मूल तालूक्यातील चिमढा येथे तहसील कार्यालयातील आधार केंन्द्र व ग्रामपंचायत चिमढा यांच्या संयुक्त विद्यमाने आधार शिबीर आज 17/02/2024  TO 18/02/2024 आयोजीत केलेले आहे तरी योजनेचा नागरीकांनी फायदा घ्याव.

येथे…! तुमचे आधार कार्ड अपडेट करा, अन्यथा… जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल.आधार कार्ड अपडेट करणे (Aadhaar Card Update) पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर किंवा ऑनलाइन देखील अपडेट करू शकता.

 

जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल.आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. 

 

तुम्ही आजच नाव, पत्ता, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, लिंग, बायोमेट्रिक, फोटो इत्यादी अनेक डिटेल्स  अपडेट करू शकता. यानंतर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही डिटेल्स निवडू शकता आणि ते अपडेट करू शकता. माहिती अपडेट करण्यासाठी आयडी प्रूफची स्कॅन कॉपी, मोबाइल नंबर यासारख्या गोष्टी आवश्यक आहेत. आज चिमढा येथे आधार शिबीर- सरपंच खोब्रागडे यांचे आवाहन